Jhamal jindagi

काय झमाल जिंदगी आहे…..
डॉक्टर ला वाटते तुम्ही आजारी पडावे….
पोलिसाला वाटते तुम्ही काही तरी गुन्हा करावा….
वकीलाला वाटते तुम्ही कुठेतरी कधीतरी कसतरी कायद्याच्या कचाट्यात अडकाव
एका इंजीनियर ला वाटत तुमच्या कडे चोरी व्हावी म्हणजे त्याचे design केलेले patented कुलूप विकावे
हे असे सर्व आहे विश्वविद्यालय चे शिक्षण ,परीक्षा पास होणे आणि झुंड मधले बोक्यान सारखे लाळ पाडने
आपल्या विश्वा करिता,तुमच्या degree बघून नाही जणू तुम्ही स्वतः ला बघून घेउन चालायचे , घ्यायची ध्यास कुणी का घेत नाही ??
असो .. मी आहे , परिभव , प्रदाह , भ्रम, भय हरवून घेऊन जायला … स्वरात , रंग टाकून सुमेरु संजीवनी ची मन्मदन बुटी नाकात टाकायला …
मी नूर यॆत आहे ।

(Ref:Om Namoh Aadesh )

 

Advertisements

Jiyra ho gaya ab malang

ना चाहिए किसीका संग
जियरा हो गया अब नूरंग

लढनी  है आज बड़ी यह जंग
गहरी है खाई ऊँचा पर्वत दबंग

बनानी है आज बड़ी यह सुरंग
उडानी है आज दूर सूरज तक पतंग

कैसी है यह तरंग , कैसा है यह रंग
नाच है गली गली अपना अपना ढंग ….