What happens when you see a God ..

रंग रूप नूर तुझे , काळा सावळा ,
तुझ्या दर्शनानी मी, झाला बावळा |

सर्व काही घेउनि आला , तुझे बाळ रूप ,
काही जाणु नाही ऊन,  वारा वादळा |

तू नाव रंग सगळी कडे , देत तू हे ताल ,
दाहि दिशा अंतरमनी , भाव वेगळा |

धिन्ना धिन्ना नादा नी , झालो मोकळा ,
स्वप्ना पलीकडचा हा , आनंद सोहळा ॥

Advertisements